ऑनलाईन परीक्षेसंबंधित तक्रारी मांडण्यासाठी खालील प्रक्रियचे अनुसरण करा.
1. http://sps.unipune.ac.in लिंक उघडा
२. तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टम (एसपीएस) खात्यात लॉग इन करा
३. डॅशबोर्डवर उपलब्ध Online Exam Grievance बटणावर क्लिक करा
४. त्यानंतर प्रत्येक संबंधित विषयासमोर दर्शविलेल्या Add Grievance button बटणावर क्लिक करून आपण तक्रार नोंदवू शकता.
टीपः आपण आपल्या विशिष्ट विषयाच्या ऑनलाइन परीक्षेच्या 24 तासांनंतरच तक्रारी नोंदवू शकता. उदा. ८ डिसेंबर च्या विषयाच्या ऑनलाइन परीक्षेबाबाबत तक्रारी ९ डिसेंबर नंतर नोंदवू शकता.
0 Comments:
Post a Comment