Tuesday, 20 April 2021

TIPS- How to Study for Online MCQ Based Examinations

TIPS

  • Understand all definitions, concepts and the logic
  • Try to think about how multiple-choice questions can be asked on different topics
  • Formulate questions and four options for the same on your own
  • Search information on the internet for MCQ on the relevant topics
  • How to solve multiple choice questions
  • Read the question and the four options provided carefully
  • Don’t attempt any question on the basis of any assumptions
  • Use the method of elimination. This method means you should eliminate the incorrect options first and then focus on the remaining options
  • MCQ examinations are time-sensitive. Hence answer easier questions first

पुणे विद्यापीठ- ऑनलाईन परीक्षे दरम्यान अडचणी आल्यास तक्रार नोंदविण्यासंबंधीत सूचनाः

 


ऑनलाईन परीक्षेसंबंधित तक्रारी मांडण्यासाठी खालील प्रक्रियचे अनुसरण करा.

1. http://sps.unipune.ac.in लिंक उघडा

२. तुमच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टम (एसपीएस) खात्यात लॉग इन करा

३. डॅशबोर्डवर उपलब्ध Online Exam Grievance बटणावर क्लिक करा

४. त्यानंतर प्रत्येक संबंधित विषयासमोर दर्शविलेल्या Add Grievance button बटणावर क्लिक करून आपण तक्रार नोंदवू शकता. 

टीपः आपण आपल्या विशिष्ट विषयाच्या ऑनलाइन परीक्षेच्या 24 तासांनंतरच तक्रारी नोंदवू शकता. उदा. ८ डिसेंबर च्या विषयाच्या ऑनलाइन परीक्षेबाबाबत तक्रारी ९ डिसेंबर नंतर नोंदवू शकता.

पुणे विद्यापीठ ऑनलाईन परिक्षा -अत्यंत महत्त्वाच्या लिंक

 अत्यंत महत्त्वाच्या लिंक 

1) परीक्षा देण्यासाठी लिंक - http://sppuexam.in

2) ज्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी मेल अणि SMS आला नसेल तर त्यांना आपला ऑनलाइन परीक्षा साठी Username & Password मिळविण्यासाठी 

Link - 

https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login

3) परीक्षेत मिळालेले गुण बघण्यासाठी लिंक - http://piexam.unipune.ac.in/Student/OEPerformance/SearchExamDetails

4) ऑनलाइन परीक्षा संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी लिंक - sps.unipune.ac.in

5) हेल्पलाइन नंबर - 020-71530202